Ketan Gawand
product-preview-thumbnail-0product-preview-thumbnail-1product-preview-thumbnail-2product-preview-thumbnail-3product-preview-thumbnail-4

The Ultimate Goal Setting Workshop

Share
  • Image
  • 160 KB
₹ 99
Description

नमस्कार माझं नाव केतन गावंड गेल्या १३ वर्षात मी अडीच लाखापेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना ध्येय निश्चित करून ती साध्य करण्याचे मूलमंत्र दिलेले आहे

आणि याच अनुभवाच्या जोरावर मी तुमच्यासाठी खास घेऊन आलोय The Ultimate Goal Setting Workshop द अल्टिमेट गोल सेटिंग वर्कशॉप

या तीन तासाच्या जबरदस्त वर्कशॉप मध्ये

तुम्ही शिकाल

-थॉट मॅनेजमेंट विचारांचे व्यवस्थापन

यशाचा 20 टक्क्यांचा नियम - जो साधारण व्यक्तींना अनन्यसाधरण यश मिळवायला मदत करतो आणि जो तुम्हाला देखील प्रचंड मदत करेल

ध्येय लिहिण्याचे आणि त्याला अस्तित्वात आणण्याचे नियम

-आयुष्यातले विविध अंग जिथे लिहिण्याची गरज आहे

-याचबरोबर तुम्हाला मिळेल अल्टिमेट गोल बुक आणि गोल card

ऑनलाइन स्वराज्यनिर्मीतीच्या सहा पायऱ्या हे माझे E -BOOK completely free