Anuvad | Leena Sohoni

Share
  • Start Date: May 21, 2024, 8 p.m.
  • End Date: May 24, 2024, 9 p.m.
  • Venue: This is a virtual event. The link to join the event will be shared with you.
₹ 999
Description
🆓 🎁 📖 प्रत्येकाला अनुवादातून अनुसर्जनाकडे : साहित्यिक अनुवादाचे तंत्र आणि मंत्र हा संदर्भग्रंथ - मोफत घरपोच मिळणार... लेखिका लीना सोहोनी यांच्या स्वाक्षरी सहित🖋
कार्यशाळेतील विषय:

१. अनुवाद क्षेत्रातील संधी
२. मराठीतून इतर भारतीय व जागतिक भाषांमध्ये व इतर भाषांमधून मराठीत अनुवाद.
३. अनुवादाचे प्रकार
४. उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
५. अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
६. अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
७. अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
८. अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
९. उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा
१०. अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
११. पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी
१२. उत्तम अनुवादित पुस्तके व त्यांचा अभ्यास