Netbhet

मराठी इ-पुस्तक - ऑनलाईन पैसे कमवा !

Share
  • Document
  • 757 KB
₹ 29
Description

मित्रांनो इंटरनेट वर खूप पैसा आहे पण आपल्याला तो कसा मिळवायचा या विषयी योग्य मार्गदर्शन करणारे कोणी नाही बरोबर ना ?? म्हणूनच आम्ही तुमच्या साठी ऑनलाईन पैसे कसे कमवाल, ऑनलाईन काम केल्याचे फायदे, फुल टाईम करियर च्या संधी या विषयी माहिती घेऊन आलो आहोत, मित्रांनो ह्या ई-बुक मध्ये तुम्हाला २५ विषयांवर माहिती मिळेल, ह्या २५ गोष्टी तुम्ही शिकलात तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन इंटरनेट मधून पैसे कमवायला सुरुवात कराल.मित्रांनो या ई बुक मध्ये दिलेली माहिती हि संपूर्ण मराठीतून आहे, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने हे ई बुक नक्की खरेदी करावं, ह्या ई बुक मधून तुम्हाला खूप माहिती मिळेल. चला तर मग,मातृभाषेतून शिकू आणि प्रगती करू..

आपल्या या ई-बुक मध्ये खालील विषयांवर सविस्तर माहिती मिळेल..

१) वेबसाईट कशी तयार कराल
२) SEO (search engine optimization)
३) ई-मेल मार्केटिंग
४) Affiliate मार्केटिंग
५) Android App Development
६) ब्लॉगिंग
७) इव्हेंट ब्लॉगिंग
८) यूट्यूब चॅनेल
९) फेसबुक मार्केटिंग
१०) इंस्टाग्राम मार्केटिंग
११) Linkedin चा वापर करून व्यवसाय वाढवा
१२) ऑनलाईन शॉपिंग टिप्स
१३) फ्लिपकार्ट, अमेझॉन वर वस्तू विका
१४) ड्रॉप शिपिंग म्हणजे काय आणि फायदे
१५) Google Adsense बद्दल माहिती
१६) नवीन व्यवसाय कसा वाढवायचा
१७) डिजिटल मार्केटिंग
१८) फोटो काढा आणि विका
१९) कोणत्याही विषयावर लेख लिहा आणि पैसे कमवा
२०) डोमेन विकून पैसे कमवा
२१) व्हिडीओ एडिटिंग किंवा लोगो बनवा आणि पैसे मिळवा
२२) E-Wallets बद्दल माहिती
२३) मोबाईल रिचार्ज, बिल पे आणि अन्य रिचार्ज ऑनलाईन केल्याचे फायदे
२४) स्वतःचे ऑनलाईन स्टोअर ओपन करा
२५) मोबाईल मधील काही उपयुक्त अँप

ही सर्व माहिती तुम्हाला आपल्या ई बुक मधून मिळेल आणि याची किंमत फक्त २९ रुपये इतकी आहे..

ई बुक पूर्णतः मराठीमध्ये आहे..