नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स - Microsoft Word 2013 एक्स्पर्ट कोर्स

Share
Min ₹ 250
Description

आपण पेटीएम (PayTM) किंवा बँक अकाउंट मध्ये चेक / बँक डीपॉझीट द्वारे देखील कोर्स फी भरू शकता

PayTM Number - 9167005123

Bank Details -
Icici bank, ghatkopar branch

IFSC code - ICIC0000026

Name - Salil Chaudhary

Savings Account number 002601515875

Please feel free to call at 9819128167 for any queries.

Thanks and Regards,
Salil Chaudhary


मराठी माणसाला मायक्रोसोफ्ट वर्डमध्ये "एक्स्पर्ट" बनवणारा एकमेव कोर्स !

नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्वाचा Microsoft Word Online Learning कोर्स. या कोर्सद्वारे आपण Microsoft Word मधील उपयुक्त टूल्स (Tools), सेटिंग्स (Settings and Customisations) आणि अप्लिकेशन्स (Applications) शिकणार आहात.

या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे.

घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता.

​आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच !

Frequently Asked Questions

१. या कोर्सची फी किती आहे ?

मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट कोर्सची फी खालील प्रमाणे आहे.
Lifetime Access (आयुष्यभरासाठी) रुपये १२५०/-

२. हा कोर्स किती वेळात पुर्ण करता येतो.

या कोर्समधील मुख्य भागामध्ये पहिले १३ सेक्शन्स आहेत. ते सर्व सेक्शन्स शिकून पुर्ण करण्यासाठी दररोज २ तास इतका वेळ दिल्यास एक महिना पुरेसा आहे.

३. हा कोर्स पुर्ण करण्यासाठी कोणते साहित्य असणे आवश्यक आहे?

हा कोर्स पुर्णपणे ऑनलाईन असल्याने इंटरनेट जोडणी असणे आवश्यक आहे. तसेच संगणक किंवा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड
सराव करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड २००७/२०१०/२०१३ असणे आवश्यक आहे.

४. या कोर्समधील व्हीडीओ मला डाउनलोड करता येतील का?

हा कोर्स पुर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे व्हीडीओ डाउनलोड करता येणार नाहीत. कोर्स ऑनलाईनच पुर्ण करता येईल.

५. कोर्समधील एखादा भाग न समजल्यास प्रश्न/ शंका विचारता येतील का ?

होय. तुमचे प्रश्न विचारण्यासाठी admin@netbhet.com या पत्त्यावर ईमेल लिहा.