Netbhet

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स - उद्योजकता विकास प्रशिक्षण - Offline Access

Share
  • Ships within 3 days
₹ 4,499
Description

तुम्हाला बिझनेस सुरु करायचा आहे का ?
बिझनेससाठी नाविन्यपूर्ण कल्पना शोधायच्या आहेत का ?
तुम्ही निवडलेली बिझनेस आयडीया योग्य आहे का हे तपासून पाहायचे आहे का ?
किंवा सुरु केलेला बिझनेस आता पुढच्या पातळीवर घेऊन जायचा आहे ?
स्पर्धकांवर मात करण्यासाठी धोरण बनवायचे आहे ?
बिझनेस वाढविण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज उभं करायचं आहे ?
गुंतवणुकदारांकडून आपल्या व्यवसायात गुंतवणुक मिळवायची आहे?
उद्योगाचं मार्केटिंग, ऑपरेशन्स आणि फायनान्शीयल प्लानिंग करायची आहे?

वरील प्रश्नांपैकी कोणत्याही एका (किंवा सर्वच!) प्रश्नांचं उत्तर "होय" असं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात !
नेटभेटच्या ""उद्योजकता विकास प्रशिक्षण"( Entrepreneurship Development Programme)" या ऑनलाईन कोर्स मध्ये हेच सोप्या मराठीतून आणि अनेक उदाहरणांसहित शिकविण्यात आलेले आहे.

अधिक माहितीसाठी www.netbhet.com/EDP येथे भेट द्या . किंवा 908 220 5254 या क्रमांकवर फोन / whatsapp करा.