आपण Google Pay किंवा बँक अकाउंट मध्ये चेक / बँक डीपॉझीट द्वारे देखील कोर्स फी भरू शकता
Google Pay Number - 9819128167
Bank Details -
Icici bank, ghatkopar branch
IFSC code - ICIC0000026
Name - Salil Chaudhary
Savings Account number 002601515875
Please feel free to call at 9819128167 for any queries.
Thanks and Regards,
Salil Chaudhary
नमस्कार,
नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्त्वाचा कोर्स #"वर्डप्रेस सोबत वेबसाइट डेवलपमेंट".
वर्डप्रेस हे जगातील सर्वात प्रसिद्ध वेबसाईट बनवणारे सॉफ्टवेअर वापरुन, (प्रोग्रामींगची एकही ओळ न लिहिता) आपण वेबसाईट बनवायला शिकणार आहोत.
या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे.