नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स - अॅडोबी फोटोशॉप CS 6 फंडामेन्टल्स (मराठी आणि हिंदी एकाच DVD मध्ये )

Share
  • Ships within 2 days
₹ 1,160
Description

डिजिटल इमेज एडिटिंग, इमेज कंपोजिशन्स, ग्राफिक डिझायनिंग साठी अत्यंत लोकप्रिय असलेले अॅडोबी फोटोशॉप हे सॉफ्टवेअर मराठी मध्ये, घरच्याघरी आपल्याला शिकता येणार आहे "स्वयम् लर्न अॅडोबी फोटोशॉप CS 6" च्या माध्यमातून.

कोर्स विकत घेण्यापूर्वी खालील महत्वाची माहिती वाचा -

१. हा कोर्स मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये एकत्र उपलब्ध आहे. एकाच DVD मध्ये दोन्ही भाषांमधील कोर्स मिळेल. कोर्स ऑनलाईन उपलब्ध नाही आहे.
२. हा कोर्स एका सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या स्वरुपात साठविण्यात आला आहे. केवळ एकाच कंप्युटरवर हा कोर्स इंस्टॉल करता येईल. ३. कोणत्याही परीस्थीतीत दुसर्‍या कंप्युटर मध्ये हा प्रोग्राम (कोर्स) इंस्टॉल करता येणार नाही.
४. कोर्स इंस्टॉल केल्यानंतर ACTIVATE करावा लागतो. ACTIVATION CODE तुम्हाला ईमेल आणि SMS द्वारे कळवण्यात येईल.
५. फोटोशॉप सॉफ्टवेअरचे ट्रेनिंग या कोर्स मध्ये समाविष्ट करण्यात आले असून फोटोशॉप सॉफ्टवेअरचा यामध्ये समावेष नाही. नेटभेट आणि स्वयमलर्न फोटोशॉप हे सॉफ्टवेअर विकत नाहीत.
६. WINDOWS XP ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही.

अधिक माहिती - http://www.netbhet.com/photoshop.html