Law Of Attraction - Money Blueprint

Share
  • Document
  • 102 KB
Free
Description

Free ! Law of attraction online course in Marathi !

नमस्कार मित्रहो,

"विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत !
आपण जसा विचार करतो, तसेच अनुभव आपल्याला येतात आणि तसेच परिणाम आपल्या आयुष्यात घडत जातात. याच त्रिकालाबाधित नियमाचा वापर करून आपण आयुष्यात हव्या त्या सर्व गोष्टी आकर्षक करू शकतो.

आम्ही नेटभेट तर्फे सादर करत आहोत याच आकर्षणाच्या सिध्दांताबद्दल बेसिक गोष्टी सोप्या मराठीतून शिकवणारा कोर्स ! पूर्णपणे मोफत !

आकर्षणाचा सिद्धांत ( Law Of Attraction) चा बेसिक कोर्स मोफत शिकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://learn.netbhet.com/s/store/courses/description/Law-Of-attraction-Marathi-training

धन्यवाद,
टीम नेटभेट
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
netbhet.com