nel00684

Share
  • Document
  • 16 MB
Pay What You Want
Description

नमस्कार प्रिय वाचक,
नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी ला भेट दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी आपल्यासाठी नेहमीच विवध विषयांवरील पुस्तके घेऊन येत असते. या आमच्या उपक्रमास मदत म्हणून आपण हे ई-पुस्तक आपल्यास पाहिजे त्या किमतीत विकत घेऊ शकता.
अगदी १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत काहीही रक्कम देऊन आपण माय मराठीच्या सेवेस वाहिलेल्या या वाचन यज्ञात सहभाग घेऊ शकता.
आपण दिलेल्या रकमेतून आम्हाला अधिकाधिक चांगले सकस लेखन आपल्या पर्यंत पोहोचवता येईल.
नेटभेट अंतर्गत चालू असलेल्या अनेक उपक्रमांपैकी कोणत्याही वेबसाईटचा आपणास उपयोग झाला असेल तर देणगी स्वरूपात हे पुस्तक अवश्य विकत घ्या.
खूप खूप धन्यवाद.
टीम नेटभेट
http://ebooks.netbhet.com