Netbhet Elearning Solutions - Mega Offer (जानेवारी २०१८)

Share
₹ 8,550
Description

नमस्कार,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्ससाठी नववर्ष २०१८ ची सुरुवात एकदम उत्साहात झाली आहे. जानेवारी महिन्यात नेटभेटने १५००० विद्यार्थ्यांचा पल्ला गाठला आहे. मुंबई, पुणे, नाशिक या मोठ्या शहरांतूनच नव्हे तर अगदी जळगाव, धुळे, यवतमाळ, बीड, नागपूर येथूनही अनेक विद्यार्थी नेटभेटच्या ऑनलाईन कोर्सेसचा फायदा घेत आहेत.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे साधारण १०% हून अधिक विद्यार्थी हे परदेशात स्थायिक असलेले मराठी बांधव आहेत.

कमीत कमी दरात, उच्च दर्जाचे शिक्षण, जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे ध्येय सत्यात उतरत आहे, ते केवळ आपल्यामुळे ! ही फक्त सुरुवात आहे...तुमचा पाठींबा असेल तर नक्कीच लवकरच आम्ही ५०००० विद्यार्थ्यांचा पल्लाही पार पाडू !

नेटभेटचा हा आनंद आमच्या विद्यार्थ्यांसोबत वाटून घेण्यासाठी आम्ही एक खास भेट आणली आहे. नेटभेटचे आतापर्यंत प्रसिद्ध झालेले १४ कोर्सेस आम्ही उपलब्ध करून देत आहोत ते देखील ८०% सवलती मध्ये.

होय, नेटभेटच्या खालील सर्व कोर्सची एकत्रित किंमत ८५५० आहे , पण आमच्या स्पेशल मेगा ऑफर अंतर्गत तुम्ही हे सर्व कोर्सेस आयुष्यभरासाठी मिळविता येतील केवळ रुपये १५९९/- मध्ये

ही ऑफर फक्त १५ जानेवारी 2018, संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. तेव्हा त्वरा करा ! आजच या सवलतीचा फायदा घेऊन आपल्या प्रगतीचा "श्रीगणेशा" करा !!

ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीच नाही !!

लक्षात ठेवा, शिक्षण ही एकमेव अशी संपत्ती आहे जी
कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही !
मातृभाषेतून शिकूया ! प्रगती करुया !!
या ऑफर मध्ये खालील मराठी कोर्सेस तुम्हाला एका वर्षासाठी मिळतील -

१. मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट

२. मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट

३. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट एक्स्पर्ट

४. वेब डिझाईन (वर्डप्रेस)

५. सोशल मिडीयाचा प्रभावी वापर

६. व्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच

७. वेळ व्यवस्थापन

८. फेसबुक टिप्स

९. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील की-बोर्ड शॉर्टकट्स

१०. युट्युबच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे ?

११. मुलाखतीची तयारी

१२. जीमेलचा प्रभावी वापर

१३. उद्योजकांनो जागे व्हा !

१४. लक्षवेध - एक प्रेरणास्त्रोत

अधिक माहितीसाठी whatsapp/ call करा - 9819128167

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com