Netbhet Marathi "Wordpress Web design Course" (Special Offer)

Share
  • Ships within 3 days
Min ₹ 699
Description

नमस्कार,
नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्त्वाचा कोर्स "वर्डप्रेस सोबत वेबसाइट डेवलपमेंट". (Online Access & Offline Access)

वर्डप्रेस हे जगातील सर्वात प्रसिद्ध वेबसाईट बनवणारे सॉफ्टवेअर वापरुन, (प्रोग्रामींगची एकही ओळ न लिहिता) आपण वेबसाईट बनवायला शिकणार आहोत.

या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही !

What Will I Learn ?
​या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?

ईंटरनेटचे काम कसे चालते ?
वेबसाईटचे प्रकार आणि वेबसाईट कशा प्रकारे काम करतात ?
डोमेन नेम आणि होस्टींग म्हणजे काय ? ते कमीत कमी पैशात कसे विकत घ्यायचे?
वर्डप्रेसची ओळख
वर्डप्रेस ईंस्टॉल करुन आपल्या वेबसाईटची सुरुवात
वेबसाईट मध्ये मजकूर लिहिणे
वेबसाईटची डीझाईन (थीम्स / प्लग-इन्स इत्यादींचा वापर)
वेबसाईट सीक्युरीटी
स्वतःची वेबसाईट बनवण्याचे प्रात्यक्षीक. कोर्स संपताना तुमची स्वतःची वेबसाईट तुम्ही तयार केलेली असेल.​

Who is this for ?
​हा कोर्स कोणासाठी आहे ?

तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही "फ्रीलान्सर" म्हणून काम करत आहात ?
तुमच्या व्यवसायासाठी वेबसाईट बनवायची आहे ?
किंवा तुम्हाला "वेब डेवलपमेंट" चा पार्ट टाईम/ फुल टाईम व्यवसाय सुरु करायचाय ?
तुम्ही कॉलेज स्टुडंट / गृहीणी / निवृत्त आहात, आणि घरबसल्या पैसे कमवून देवू शकणारा "वेब डेवलपमेंट"चा व्यवसाय सुरु करायचा आहे ?
​तर मग तुम्ही योग्य ठीकाणी आला आहात.
वेब डीजायनर्सना हजारो रुपये देऊन आपली वेबसाईट बनवून घेण्यापेक्षा स्वतःच वेबसाईट बनवा, किंवा इतरांसाठी वेबसाईट बनवून पैसे कमवा !!​

http://www.netbhet.com/wordpress-marathi-offer.html