गूळ तंत्रज्ञान आणि उद्योग सेमीनार ( Marathi )

Share
  • Start Date: Oct. 3, 2021, 10 a.m.
  • End Date: Oct. 3, 2021, 6:30 p.m.
  • Venue: Hotel Parc Estique , Viman Nagar , Pune
₹ 7,000
Description

या सेमिनारमध्ये तुम्ही काय शिकाल -

१. प्रोडक्ट मिक्स कसा ठरवायचा जेणे जेणेकरून चुकीचे प्रोडक्स बनवले जाणार नाहीत
२. गूळ बनविण्याच्या प्रक्रियेची शास्त्रोक्त माहिती , जेणेकरून एक सारखा गुळ बनवण्यासाठी SOP तयार करता येईल
३. सिंगल पॅन गुळ बनवण्याची प्रक्रिया
३. तीन पॅन गुळ बनवण्याची प्रक्रिया
४. स्टीम बॉयलर टेक्नॉलॉजी चे फायदे आणि तोटे
५. थरमिक फ्लुईड हिटिंग टेक्नॉलॉजी चे फायदे आणि तोटे
६. पेटंटेड तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती आणि इतर तंत्रज्ञानाशी तुलना जेणेकरून रुपये 750 प्रतिटन खर्चामध्ये बचत करता येईल.
७. गुंतवणूक आणि फायदा किती मिळेल
८. गुळ उद्योग तोट्यात जावु नये म्हणुन काय काळजी घ्यायची
९. गुळ विक्री कशी करायची आणि प्रीमियम क्वालिटीचा गुळ रुपये 250 प्रति किलो या दराने कसा विकायचा
१०. कामगार समस्येच्या मुळाशी जाऊन कामगार समस्येचे निराकरण कसे करायचे.

Call 8421375995 ..Hurry...Limited seat