The Central Government provides grants of up to Rs. 1 lakh. This grant is given to celebrate Earth Day on 22nd April and to create environmental awareness. The Union Ministry has invited proposals for this and the last date for submission of proposals is February 28, 2021. We have prepared this detailed project report in English language and this proposal / report can be edited in MS WORD. All you have to do is change the information of our Shivshakti Social Foundation in yellow higlited color and add your organization's information. If you submit the proposal to the Central Government within the prescribed period along with the complete documents, you may get a grant for environmental awareness. We have got grants from this scheme in the year 2018 and 2019. You will see his approval letter. This is readyamade project report. You need to edit it and then send hard copy to ministry office.
Last Date for Application: 28th February
केंद शासनाकडून पर्यावरण विषयी जनजागृती करणेसाठी व पर्यावरण विषयी चित्रकला स्पर्धा घेणेसाठी समाजिक/स्वयंसेवी संस्थाना रुपये १ लाखापर्यंत अनुदान दिले जाते. सदर अनुदान हे पृथ्वी दिवस साजरा करणे व पर्यावरण जनजागृती करणेसाठी दिले जाते. यासाठी केंद्रीय मंत्रालयाने प्रस्ताव मागितले असून प्रस्ताव दाखल करणेचा अंतिम अवधी हा २८ फेब्रुवारी २०२१ आहे. सदर विस्तृत प्रकल्प अहवाल English भाषेमध्ये आम्ही तयार केला असून सदर प्रस्ताव/अहवाल MS WORD मध्ये EDIT करता येणार आहे. यामध्ये फक्त पिवळ्या कलर मधील आमच्या शिवशक्ती सोशल फौंडेशन या संस्थेची माहिती बदलून आपल्या संस्थेची टाकायची आहे. सदर प्रस्ताव EDIT करून दिलेल्या परिपूर्ण कागदपत्रासह आपण केंद्र शासनाकडे विहित कालावधीत सादर केल्यास आपणास पर्यावरण जनजागृती करणेसाठी अनुदान मिळू शकते. सदर योजनेतून आम्ही सन २०१८ व २०१९ साली अनुदान घेतले आहे. त्याचे मंजुरी पत्र आपणस पहावयास मिळेल.
For More Information