Annual Report Templates For NGO संस्थाना वार्षिक अहवाल बनवण्यासाठीचे रेडिमेड फॉरमॅट

Share
  • Compressed File
  • 23 MB
₹ 99
Description

First Impression Is Last Impression या उक्तीप्रमाणे सामाजिक संस्था ngo यांचे वार्षिक कार्य अहवालावरुन संस्था किती कार्यरत आहे. संस्था शासनाकडून फंड मिळणेसाठी योग्य आहे का नाही हे समजते. तसेच प्रस्ताव सादर करतेवेळी वार्षिक अहवाल Annual Report जोडावे लागतात. असे आकर्षक वार्षिक कार्य अहवाल Annual Report बनवण्यासाठीचे रेडिमेड फॉरमॅट MS WORD TEMPLATES आम्ही बनविले आहेत. सदर templates हे English भाषेत असून ms word मध्ये editable आहेत. यामध्ये फक्त पिवळ्या कलर मधील highlight केलेली माहिती बदलून आपल्या संस्थेची माहिती आणि फोटो टाकायचे आहेत. या रेडिमेड फॉरमॅटची कमर्शियल किंमत 1000 रुपये आहे. परंतु सामाजिक बांधिलकी व आपल्या सारख्या सामाजिक संस्थाना मदत करण्याच्या दृष्टीने आम्ही फक्त रुपये 99/- मध्ये देत आहोत. सदर format EDIT करून आपल्या संस्थेची माहिती आणि फोटो टाकल्यास आपले वार्षिक अहवाल आकर्षक आणि प्रोफेशनल दिसतील. यामध्ये पैसे कामिविणे हा उद्देश नसून सामाजिक संस्था आणि ngo यांना सहकार्य करणे असा आहे. सदर रेडिमेड templates FILE खरेदी करण्यासाठी आपण सदर INSTAMOJO मार्फत रुपये ९९ पे करावे तदनंतर आपण दिलेल्या मेल आय डी वर आपणास DOWNLOAD LINK मिळेल त्यावर क्लिक करून रेडीमेड फॉरमॅट Annual Report Templates FILE आपणास मिळेल.

टीप : पेमेंट यशस्वी झालेनंतर आपणास आपण दिलेल्या मेल आयडी वर पेमेंट स्लीप मिळेल. तसेच आणखी एक मेल येईल ज्यामध्ये DOWNLOAD FILES या पर्यायावर क्लिक करून आपण २४ तासाच्या आत फाईल download करू शकता. पेमेंट झालेनंतर २४ तासांनी download लिंक expire होईल नंतर आपणास फाईल download करता येणार नाही.
आम्ही सदर product सामाजिक बांधिलकीतून कमी पैशात देत आहे. खरेदी हा आपला ऐच्छिक विषय आहे याची नोंद घ्यावी. योग्य खात्री करून खरेदी करावी.
वरील file download केलेनंतर download झालेल्या file वर right click करून extract files option निवडा . मग Annual Report Templates या नावे नवीन फोल्डर तयार होईल त्यामध्ये आपल्यास रेडिमेड फॉरमॅट Annual Report Templates मिळतील. सदर फाईल मोबाइल मध्ये ओपन होणार नाही. यासाठी सदर file computer मध्ये open करावी. आपल्या सामाजिक कार्यास शुभेच्छा. काही अडचणी असल्यास ९६७३३७१७८५ या नंबर वर whats app करा.

Super Brain या कंपनीने बनविलेले संस्थेचे कार्य अहवाल पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://drive.google.com/drive/folders/1TGNTrg_Cjq0fOJeHFP5Uw3BScbP9cHHY?usp=sharing