ग्राहक जनजागृती कार्यक्रमासाठी स्वयंसेवी/सामाजिक संस्थाना अनुदान. सविस्तर प्रस्ताव. Detailed Project Report

Share
  • Document
  • 125 KB
₹ 299
Description

गावात, तालुक्यात विविध ग्राहक जनजागृती कार्यक्रम आयोजन करणे जसे कि, शालेय स्पर्धा, व्याख्यानमाला, पत्रके वाटप, डिजिटल बॅनर द्वारे जनजागृती, रनिंग मॅरेथाॅन आयोजन करणे व इतर ग्राहक जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजन करण्यासाठी केंद्र शासनाच्या ग्राहक हक्क संरक्षण विभागाकडून रुपये ५ लक्ष पर्यंत अनुदान मिळते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून अर्ज मागविले आहेत. यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव English भाषेत असून तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या प्रधाना सचिवांच्या शिफारसीने जातो. सदर प्रस्ताव २९ पाणी असून संपूर्ण editable आहे. पिवळ्या रंगातील माहिती बदलून आपल्या संस्थेची माहिती भरावी व नंतर प्रिंट करून पाठवावा. सदर प्रस्ताव फक्त २९९/- रुपयांत सामाजिक बांधिलकीतून देत आहे. या लिंकद्वारे एटीएम इंटरनेट बँकिंगच्या माध्यामतून पेमेंट केलेनंतर लिंक ओपन होईल त्यावर क्लिक करून प्रस्ताव download बटन वरती क्लिक करावे. तदनंतर download करण्याची लिंक आपणस मेल आयडी वरती मिळेल आपण प्रस्ताव download करून ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठवावा.
टीप : पेमेंट यशस्वी झालेनंतर आपणास आपण दिलेल्या मेल आयडी वर पेमेंट स्लीप मिळेल. तसेच आणखी एक मेल येईल ज्यामध्ये DOWNLOAD FILES या पर्यायावर क्लिक करून आपण २४ तासाच्या आत फाईल download करू शकता. पेमेंट झालेनंतर २४ तासांनी download लिंक expire होईल नंतर आपणास फाईल download करता येणार नाही.
वरील प्रस्ताव मंजुरीचे अधिकार शासनाला आहेत. आम्ही फक्त प्रस्ताव बनवून देतो. मंजुरी हा विषय फंडिंग उपलब्धता, संस्थेची कागदपत्रे आणि शासन निर्णय यावर अवलंबून आहे. आम्ही सदर प्रस्ताव सामाजिक बांधिलकीतून कमी पैशात देत आहे. प्रस्ताव खरेदी हा आपला ऐच्छिक विषय आहे याची नोंद घ्यावी. तसेच शासन निर्णय व तत्सम विभागाकडून योजनेची माहिती घ्यावी. योजनेमध्ये काही बदल होऊ शकतात. याची योग्य खात्री करून घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क करा : ९६७३३७१७८५