product-preview-thumbnail-0product-preview-thumbnail-1

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्या डॉ. आंबेडकर फौंडेशन मार्फत महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करणे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यासाठी स्वयंसेवी /सामाजिक संस्था NGO यांना अनुदान.

Share
  • Compressed File
  • 5 MB
₹ 299
Description

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्या डॉ. आंबेडकर फौंडेशन मार्फत महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करणे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यासाठी स्वयंसेवी /सामाजिक संस्था NGO यांना अनुदान देण्याची योजना आहे. या अंतर्गत सामाजिक संस्थांना/ngo ना अनुदान दिले जाते. यासाठी सविस्तर प्रस्ताव डॉ. आंबेडकर फौंडेशन यांच्याकडे कार्यक्रमा अगोदर ३ महिने आधी जिल्हाधिकारी यांच्या शिफारसीने पाठवावा लागतो.
सदर प्रस्ताव हा परिपूर्ण आहे. यामध्ये पिवळ्या अक्षरातील माहिती edit करून आपल्या संस्थेची घालावी. व तद्नंतर प्रस्ताव प्रिंट करून जिल्हाधिकारी यांचेकडे शिफारस मिळणेसाठी पाठवावा लागतो. १ महिना कालावधीत शिफारस मिळते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांचे शिफारस पत्र आणि संपूर्ण प्रस्ताव पुन्हा प्रिंट करून डॉ. आंबेडकर फौंडेशन यांच्याकडे ३ महिने कार्यक्रमाच्या तारखे आधी पाठवावा. सदर प्रस्ताव फक्त २९९ रुपयांत आहे. आपण याठिकाणी ऑनलाईन पेमेंट केलेनंतर आपणास DOWNLOAD लिंक मिळेल. त्यावर क्लिक करून प्रस्ताव DOWNLOAD करू शकता जो MS WORD मध्ये EDIT करता येणेजोग्य आहे. प्रस्ताव हे ENGLISH भाषेत editable आहेत. हे प्रस्ताव MS WORD मध्ये EDIT करता येणारे आहेत. यामध्ये फक्त पिवळ्या कलर मधील आमच्या शिवशक्ती सोशल फौंडेशन या संस्थेची माहिती बदलून आपल्या संस्थेची टाकायची आहे. सामाजिक बांधिलकी व आपल्या सारख्या सामाजिक संस्थाना मदत करण्याच्या दृष्टीने आम्ही हा प्रस्ताव फक्त रुपये 299/- मध्ये देत आहोत.
सदर प्रस्तावांची FILE खरेदी करण्यासाठी आपण सदर INSTAMOJO मार्फत रुपये २९९ पे करावे तदनंतर DOWNLOAD LINK मिळेल त्यावर क्लिक करून प्रस्तावांची रेडीमेड FILE आपणास मिळेल. आपणास file download झाली नाही तर काळजी करू नका त्याची DOWNLOAD LINK आपणास आपण दिलेल्या मेल आय डी वर मिळेल त्यावर जाऊन download करावी.
टीप : पेमेंट यशस्वी झालेनंतर आपणास आपण दिलेल्या मेल आयडी वर पेमेंट स्लीप मिळेल. तसेच आणखी एक मेल येईल ज्यामध्ये DOWNLOAD FILES या पर्यायावर क्लिक करून आपण २४ तासाच्या आत फाईल download करू शकता. पेमेंट झालेनंतर २४ तासांनी download लिंक expire होईल नंतर आपणास फाईल download करता येणार नाही.
वरील प्रस्ताव मंजुरीचे अधिकार शासनाला आहेत. आम्ही फक्त प्रस्ताव बनवून देतो. मंजुरी हा विषय फंडिंग उपलब्धता, संस्थेची कागदपत्रे आणि शासन निर्णय यावर अवलंबून आहे. आम्ही सदर प्रस्ताव सामाजिक बांधिलकीतून कमी पैशात देत आहे. प्रस्ताव खरेदी हा आपला ऐच्छिक विषय आहे याची नोंद घ्यावी. तसेच शासन निर्णय व तत्सम विभागाकडून योजनेची माहिती घ्यावी. योजनेमध्ये काही बदल होऊ शकतात. याची योग्य खात्री करून घ्यावी.

अधिक माहितीसाठी whats app वरती संपर्क करा : 9673371785