सामाजिक संस्था/ NGO यांना महालक्ष्मी रेसकोर्स फंडातून ५ लक्ष रुपयांपर्यंत अनुदान.

Share
  • Document
  • 116 KB
₹ 599
Description

महाराष्ट्र शासन, गृह विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या #महालक्ष्मी रेस कोर्स या आस्थापनेत जमा होणाऱ्या करातून सामाजिक/ सेवाभावी संस्था NGO यांना सामाजिक कार्यक्रम आयोजन करण्यासाठी अर्थसहाय्य मिळते. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवालासह अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी आहे. सदर रेडीमेड प्रस्ताव आपणास आम्ही ५९९ रुपयांत देत आहोत. कृषी क्षेत्रात शेतीशाळा आयोजन करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची हि प्रस्ताव फाईल आहे. सदर प्रस्ताव मराठी भाषेत आहे. यामध्ये पिवळ्या कलरमध्ये असणारी आमच्या संस्थेची माहिती बदलून आपल्या संस्थेची टाकावी व परिपूर्ण कागदपत्रासह संपूर्ण प्रस्ताव हार्ड कॉपी पोस्टाने दिलेल्या पत्यावर १५ फेब्रुवारी पूर्वी पाठवावा.

सूचना : सदर प्रस्ताव हा ms word मध्ये तयार केलेला आहे. यासाठी computer मध्ये ms word असणे आवश्यक आहे. यातील काही ठिकाणी marathi mangal font व Arial Unicode MS हा font आहे. तो आपण इंटरनेट वरून download करून घ्यावा. सदर प्रस्तावामध्ये बदल करून आपण सादर करू शकता. सदर प्रस्ताव मंजुरीचे अधिकार गृह विभागाला आहेत. मंजुरी हा विषय गृह विभागाचा असून फंडिंग उपलब्धतेनुसार ते निर्णय घेतात. सदर प्रस्ताव १५ फेब्रुवारी पर्यंत हार्ड कॉपी वरील प्रस्तावात दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.

टीप : पेमेंट यशस्वी झालेनंतर आपणास आपण दिलेल्या मेल आयडी वर पेमेंट स्लीप मिळेल. तसेच आणखी एक मेल येईल ज्यामध्ये DOWNLOAD FILES या पर्यायावर क्लिक करून आपण २४ तासाच्या आत फाईल download करू शकता. पेमेंट झालेनंतर २४ तासांनी download लिंक expire होईल नंतर आपणास फाईल download करता येणार नाही.
वरील प्रस्ताव मंजुरीचे अधिकार शासनाला आहेत. आम्ही फक्त प्रस्ताव बनवून देतो. मंजुरी हा विषय फंडिंग उपलब्धता, संस्थेची कागदपत्रे आणि शासन निर्णय यावर अवलंबून आहे. आम्ही सदर प्रस्ताव सामाजिक बांधिलकीतून कमी पैशात देत आहे. प्रस्ताव खरेदी हा आपला ऐच्छिक विषय आहे याची नोंद घ्यावी. तसेच शासन निर्णय व तत्सम विभागाकडून योजनेची माहिती घ्यावी. योजनेमध्ये काही बदल होऊ शकतात. याची योग्य खात्री करून घ्यावी.