Udyogsandhi Special

Share
  • Document
  • 5 MB
99
Description

एकविसावं शतकं हे माहिती-तंत्रज्ञानाचं शतकं आहे. या शतकात तुम्हाला कमीत कमी भांडवलात किंवा शून्य भांडवलातसुद्धा अनेक व्यवसायांची सुरुवात करता येऊ शकते आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तो व्यवसाय मोठाही करता येऊ शकतो. परंतु अनेकांना अशा अनेक उद्योग-व्यवसायांची माहितीच नसते.

याचसाठी स्मार्ट उद्योजकने उद्योगसंधी सेट (Business Opportunity Set) तयार केला आहे. यामध्ये तुम्हाला १०० हून अधिक व्यवसायांची माहिती मिळू शकेल. याशिवाय व्यवसाय सुरू करण्याविषयी काही महत्त्वाच्या विषयांवर लेखही यात तुम्हाला वाचायला मिळतील.

तुम्हाला हे माहीत आहे का?

मदतीचा योग्य हात न मिळाल्यामुळे ७०% व्यवसाय पहिल्या वर्षातच बंद पडतात. म्हणूनच आम्ही वरील सेट खरेदी करणार्‍यांना पहिले १ वर्ष handholding करणार आहोत; म्हणजेच आमचा मदतीचा हात तुमच्यासाठी सदैव पुढे असेल.

तर आजच, आताच हा सेट खरेदी करा आणि आपले उद्योजकीय स्वप्न साकरण्यासाठी एक पाऊल पुढे टाका!