एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी

Share
  • Document
  • 962 KB
₹ 99
Description

कोणता व्यवसाय करू?
हा प्रश्न आपल्यासारख्या अनेकांना पडतो. याचे उत्तर शोधण्यासाठी कुठून सुरुवात करू हेही कळत नाही. अशा द्विधा मनस्थितीत जर तुम्ही असाल तर 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे ई-बुक तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल.

शून्य, लघु व मध्यम गुंतवणूकीचे व्यवसाय तसेच पारंपरिक, आधुनिक व्यवसायांसोबत भविष्यात उत्तम नफा मिळवून देणारे अशा १०० हुन अधिक उद्योगांची ओळख करून देणारे हे ई-बुक नक्की खरेदी करा!