Digital Subscription of Smart Udyojak

Share
₹ 123
Description

स्मार्ट उद्योजक हे प्रिंट तसेच डिजिटल आवृत्तीमध्ये प्रकाशित होणारे मासिक आहे. तुम्ही फक्त ₹१२३ मध्ये याची डिजिटल वर्गणी घेऊ शकता. ही वर्गणी एकदाच भरायची असून यात तुम्हाला आजीवन दर महिन्याला मासिके मिळणार आहेत.

या 1 Time वर्गणीमध्ये सध्या इतरही काही गोष्टी मोफत मिळत आहेत. त्या खालीलप्रमाणे :

१. उद्योजकतेचा ऑनलाइन कोर्स
२. यापूर्वी प्रकाशित झालेली सर्वे डिजिटल मासिके
३. फक्त वाचकांसाठी प्रवेश असलेल्या फेसबुक ग्रुपची मेम्बरशिप. या ग्रुपमध्ये तुम्हाला विशेष ऑफर्स मिळतील, तसेच तुम्ही उद्योजक असाल तर तुम्हाला जाहिरातही करता येऊ शकेल.
५. प्रिंट वर्गणीवर ₹१२५ चे सवलत कुपन
६. स्मार्ट उद्योजकच्या जाहिरातींवर ₹१२५ चे सवलत कुपन