MPSC (Pre) e-book -एम.पी.एस.सी. ई-पुस्तक

Share
  • Document
  • 17 MB
₹ 1,000
Description

आमच्या सर्व टेस्टस (पेपर 1 व पेपर 2) मधील प्रश्न-उत्तरे-आणि स्पष्टीकरणासहित सर्व प्रश्नपत्रिका आणि या शिवाय आणखी इतर हि भरपूर नवीन स्टडी मटेरियल एकत्र करून हे ई-पुस्तक बनविलेले आहे.
ऑनलाईन टेस्ट्स सोडविण्याकरिता ज्यांचे जवळ वेळ नाही किंवा जे नेहमी इंटरनेट वापरू शकत नाही अश्यांसाठी सर्वोत्तम पर्याय.

हे ई-बुक मोबाईल फोन च्या मेमरीकार्ड वर सेव्ह करून सुद्धा केव्हाही वाचन / अभ्यास करू शकता.

एकदा हे ई-बुक विकत घेतल्यानंतर पुढील सहा महिन्यापर्यंत त्यात झालेल्या नवीन सुधारणा किंवा नवीन प्रश्न / प्रश्नसंच / नवीन सुधारित आवृत्ती ईत्यादी बदल झाल्यास नवीन कॉपी हि मोफत मिळेल, तसेच नवीन डाऊनलोड लिंक तुमच्या ई-मेल वर पाठविल्यानंतर sms alert ची सुविधा.अश्यावेळी जुने ई - बुक delete करून नवीन प्रत save करावी.
Total Pages - 1690
New updated version. Updated on 13-03-2015