महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसचित - खंड दोन

Share
  • Ships within 10 days
₹ 350
Description

'महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित' या ग्रंथाचा हा दुसरा खंड. यामध्‍ये महाराष्‍ट्रातील व्‍यक्‍ती-संस्‍था यांच्‍या बरोबरीने राज्‍याच्‍या विविध प्रदेशातील सांस्‍कृतिक रंगांची ओळख करू देण्‍यात आली आहे.