Homeशेअर बाजार तुमच्या हातात
शेअर बाजार तुमच्या हातात
शेअर बाजार तुमच्या हातात

शेअर बाजार तुमच्या हातात

 
₹139
Product Description

आपण पेमेंट केल्यावर तिथेच डाउनलोड बटन वर क्लिक करून पुस्तक डाउनलोड करून घ्यावे हे एक ईबुक आहे किंवा काही वेळात आपल्याला ई-मेल येईल त्यात Download Files वर क्हेलिक केल्यास पुस्तक Download होईल

हे पुस्तक अशा लोकासाठी आहे ज्यांना शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही पण त्यांची खूप इच्छा आहे कि शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून नफा मिळवायचा.अशा लोकासाठी काही अडचणी येतात सर्वात प्रथम तर काय करायचे हेच महिती नसते, त्यातल्या त्यात सर्व बाजारातील पुस्तके हि इंग्रजी मध्ये असतात ज्यात क्लिष्ट आणि अगदी डोक्याच्या वरतून निघून जाणारी भाषा आणि योग्य मार्गदर्शक न मिळाल्याने शेअर बाजारातून पैसे कमवण्याच्या स्वप्नावर पाणी फिरते.अशा वेळेस जर एखाद मराठी पुस्तक भेटलं,ज्यात शेअर मार्केट ची सुरवात कुठून करावी व कशी करावी हे दिलेले असेल तर किती बर होईल ना.म्हणजे इंग्लिश पुस्तकातील अवघड वाटण्याऱ्या गोष्टी सहजपणे मराठीतून समजतील आणि शेअर बाजारात लवकरात लवकर फायदा कसा करून घेता येईल हे समजेल.याच उद्देशाने आणि जास्तीत जास्त मराठी माणसाने शेअर बाजारात प्रवेश करावा यासाठी हे मुलभूत आणी मुख्य गोष्टीनी उपयुक्त असे पुस्तक मी सादर करीत आहे.

पुस्तकात असण्याऱ्या महत्वाच्या गोष्टी फायद्याचे शेअर शोधायचे कशे इंट्रा डे ट्रेडीग कशी करायची पैसे किती आणि कसे गुंतवायचे माझ्या जवळ कमी पैसे आहे तर टप्याटप्याने गुंतवणूक कशी कराल मार्केट चे इंडेक्स म्हणजे काय कंपनीची गटवारी कशी विभागल्या गेली आहे नेमका फायदा कशात तोटा झाला तर काय करावे

TIP: Payment is non refundable आपल्याला पुस्तक तेंव्हाच मिळेल जेंव्हा आपले पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल आणि हे पुस्तक आपल्या इमेल वर येईल. PAYMENT & DOWNLOAD METHOD वरील पुस्तक विकत घेण्यासाठी खालील लिंक वर जाऊन पेमेंट करा https://bit.ly/2zA29hX

पेमेंट केल्यावर लगेचच त्या ठिकाणी हिरव्या रंगाचे डाउनलोड नावाचे बटन दिसेल त्यावर क्लिक केल्यास फाईल डाउनलोड होईल तसेच हे पुस्तक थोड्या वेळात आपल्याला ई-मेल वर सुद्धा येईल हे पुस्तक एक ईबुक आहे जे आपल्या ई-मेल वर येते किंवा जेव्हा तुम्ही पैसे भरतात तेंव्हा डाउनलोड वर क्लीक केल्यास आपल्या मोबाइलला मध्ये हे पुस्तक डाउनलोड होते प्रवासात ,रिकाम्या वेळी किंवा इतर कधीही आणि कुठेही हे पुस्तक वापरू शकतात

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now