Homeइंट्रा डे सहज आणि सोप्या पद्धतीने
इंट्रा डे  सहज आणि सोप्या पद्धतीने
इंट्रा डे  सहज आणि सोप्या पद्धतीने

इंट्रा डे सहज आणि सोप्या पद्धतीने

 
₹119
Product Description

आपण payment  प्रक्रिया पूर्ण केल्यावर DOWNLOAD  नावाचे बटण  क्लीक केल्यास फाईल DOWNLOAD  होईल. न झाल्यास थोड्या वेळात आपल्या ई-मेल वर येईल  इंट्रा डे शेअर म्हणजे काय ?? ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात बरोबर ना ??? त्यासाठी आज या पुस्तकात मी इंट्रा डे साठी शेअर निवडताना काय करायला पहिजे, ते कसे निवडायचे , शेअर मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर किंवा शेअर मार्केट बंद झाल्यावर मला इंट्रा डे शेअर निवडता येईल का ? त्यासाठी काय करावं लागत ? हे मी आज सांगणार आहे .हे पुस्तक बोलीभाषेत लिहले आहे जेणेकरून समजायला थोडासा सोप्पं जावं. शेअर मार्केट सारखा टेकनिकल विषय म्हंटल्यावर डोक्याचं खोबर होत तर ते न करता रंजक पद्धतीने जशा आपण गोष्टीच्या माध्यमातून संदेश देतो त्या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे हे एक ई बुक आहे जे आपल्या इमेल वर येईल शिवाय पैसे दिल्यानंतर लगेच त्या ठिकाणी DOWNLOAD दिसेल तिथूनही आपण पुस्तक DOWNLOAD करू शकतात. TIP: Payment is non refundable आपल्याला पुस्तक तेंव्हाच मिळेल जेंव्हा आपले पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल आणि हे पुस्तक आपल्या इमेल वर येईल.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now