Homeझीरोधा अकाऊंट/Zerodha Demat Account
झीरोधा अकाऊंट/Zerodha Demat Account
झीरोधा अकाऊंट/Zerodha Demat Account

झीरोधा अकाऊंट/Zerodha Demat Account

 
₹55
Product Description

नमस्कार डिमॅट अकाउंट उघडताना आपल्याला अनेक अडचणी येतेय व त्यातून कसे बाहेर पडायचे नेमके हे आपल्याला कळत नाही परिणामी आपण डिमॅट अकाउंट उघडू शकत नाही व शेअर बाजाराचा फायदा घेण्यास असमर्थ ठरतो. अशात आपण जर एखाद्या ब्रोकर कडे गेला तर कमीत कमी रुपये 1000 तो आपल्याकडून अकॉउंट उडण्याचे घेतो व स्वतच्या कंपनीची पब्लिसिटी करतो. आणि ब्रोकरेज पण खूप जास्त लावतो.

या पुस्तकात आपल्याला सर्व यथायोग्य अकाउंट उघडण्याची माहिती देत आहे शिवाय हि माहिती चित्र स्वरूपात आहे त्यामुळे डिमॅट अकाउंट उघडने आपल्याला खूपच सोप्पे जाईल. ब्रोकर कडे जाऊन पैसे वाया घालवण्यापेक्षा आपण हे पुस्तक खरेदी करून स्वतःचे अकॉउंट स्वतःच उघडावे.ह्या पुस्तकांची किंमत आहे फक्त रुपये 55. आणि आपण जर हे पैसे UPI किंवा मोबाईल द्वारे पाठवले तर आपल्याला ३० रुपयापर्यंत सूट मिळू शकते. तर वाट बघू नका आणि लवकरात लवकर पुस्तक घेऊन आपले demat अकाऊंट उघडा आणि हे एक ई बुक आहे जे आपण कुठेही कधीही आपल्या मोबाइल वर save करून वापरू शकता. आणि अकाउंट उघडू शकता.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now